Jump to content

कोक्रेन (ऑन्टारियो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोक्रेन, ऑन्टारियो कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांतातील शहर आहे. इ.स. १९०९ मध्ये येथे जमिनीत सोने सापडले.