इथाका, न्यू यॉर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
Ithaca Montage.jpg

इथाका हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील शहर आहे. फिंगर लेक्स प्रदेशातील हे शहर कायुगा सरोवराच्या दक्षिण टोकाशी वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,०१४ होती.[१] हे शहर टॉम्पकिन्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.

येथे कॉर्नेल विद्यापीठ हे आयव्ही लीगमधील एक असलेले विद्यापीठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्चशिक्षण, शेती आणि पर्यटन व्यवसायांवर आधारित आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Bureau, U.S. Census. "American FactFinder - Community Facts". factfinder.census.gov (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-02-10. October 20, 2018 रोजी पाहिले.