Jump to content

के. भाग्यराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के. भाग्यराज
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावK. संपादन
जन्म तारीख७ जानेवारी 1953 संपादन
मृत्यू तारीख२७ जून 2026 संपादन
वैवाहिक जोडीदारPraveena Bhagyaraj, पूर्णिमा जयराम संपादन
अपत्यशंतनु भाग्यराज, सरण्या भाग्यराज संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषातमिळ भाषा संपादन
Political alignmentअखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार दक्षिण संपादन
Related categoryCategory:Films directed by K. Bhagyaraj संपादन

के. भाग्यराज (तमिळ: கே. பாக்யராஜ்) (जानेवारी ७, १९५३ - जून २७, २०२६) हे एक तमिळ चलचित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक अभिनेता आणि राजकारणी होते. त्यांनी अभिनेत्री पूर्णिमा जयरामशी लग्न केले.

एमजीआर मक्कली मुन्नेत्र कळघम (एमजीआर पॉप्युलर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन) हा तामिळनाडूतील एक राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना सुरुवात भाग्यराज यांनी फेब्रुवारी १९८९ मध्ये केली होती. एमजीआर एमएमकेने १९९१ ची केरळ विधानसभा निवडणूक लढवली होती. या पक्षाचा एक उमेदवार रिंगणात होता, ज्याला केवळ ८७ मते मिळाली. पुढे भाग्यराज अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) पक्षात सामील झाले.[१][२]

५ एप्रिल २००६ रोजी, भाग्यराज यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या सरचिटणीस जयललिता यांच्यावर टीका केली.[३] त्यानंतर, त्यांनी द्रमुक पक्ष सोडला आणि नंतर त्यांनी राजकारणात तटस्थ भूमिका घेतली.[४]

२७ जून २०२६ रोजी भाग्यराज यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय ७३ वर्षे होते.[५][६][७]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Theatrics to politics: Tamil Nadu's story of a few hits and many misses" (इंग्रजी भाषेत). The Hindu Businessline. 21 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 January 2019 रोजी पाहिले.
  2. ↑ "Actor-Director Bhagyaraj joins DMK". 5 April 2006. 17 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 February 2021 रोजी पाहिले.
  3. ↑ "Bhagyaraj may return to AIADMK". The New Indian Express. 17 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-20 रोजी पाहिले.
  4. ↑ Kan, Arsath (2020-11-29). "அதிமுகவில் மீண்டும் இணைகிறாரா பாக்யராஜ்... பிரச்சாரத்துக்காக படை திரட்டப்படும் நட்சத்திர பட்டாளம்.!". tamil.oneindia.com (तामिळ भाषेत). 17 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-20 रोजी पाहिले.
  5. ↑ "Veteran Tamil filmmaker, writer K Bhagyaraj dies of heart attack at 73". India Today. 27 June 2026. 27 June 2026 रोजी पाहिले.
  6. ↑ "Actors, Leaders Condole Death of Director K. Bhagyaraj". www.deccanchronicle.com (इंग्रजी भाषेत). 27 June 2026. 27 June 2026 रोजी पाहिले.
  7. ↑ Bose, Subash Chandra (27 June 2026). "In K. Bhagyaraj's death, Tamil cinema loses a unique filmmaker, nuanced storyteller". The South First | News, Politics, Sports, Entertainment & Live Updates (इंग्रजी भाषेत). 27 June 2026 रोजी पाहिले.