Jump to content

के. ईश्वरसामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के. ईश्वरसामी

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
४ जून २०२४
मागील के. शमुगसुंदरम
मतदारसंघ पोल्लाची

जन्म १ एप्रिल, १९७६ (1976-04-01) (वय: ५०)
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

के. ईश्वरसामी (तमिळ: கு. சண்முகசுந்தரம்) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या पोल्लाची मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. [][][]

संदर्भ

[संपादन]
  1. India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.
  2. "Pollachi Election Result 2024 Live Updates: DMK's Eswarasamy K Has Won This Lok Sabha Seat". The Quint. 5 June 2024. 6 June 2024 रोजी पाहिले.
  3. Arshdeep kaur (4 June 2024). "Madhya Pradesh Election results 2024: Full list of winners in Lok Sabha election". mint. 4 June 2024 रोजी पाहिले.