के. अनिरूद्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

के. अनिरूध्दन (जन्म: फेब्रुवारी २८,इ.स. १९२७) हे भारत देशातील राजकारणी होते.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील चिरयिंकील लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.