Jump to content

के.व्ही. आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.व्ही. आनंद

के.व्ही. आनंद (रोमन लिपी: K. V. Anand) (ऑक्टोबर ३०, १९६६:चेन्नई, तमिळनाडू, भारत - हयात) हा तमिळ छायादिग्दर्शक व चित्रपटदिग्दर्शक आहे. त्याने मल्याळम, तेलुगू, हिंदी चित्रपटांसाठीही छायादिग्दर्शनाचे काम सांभाळले आहे.

बाह्य दुव्[संपादन]