के.व्ही. महादेवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(के.व्ही.महादेवन या पानावरून पुनर्निर्देशित)

कृष्णकोईल वेंकटाचलम महादेवन (१४ मार्च १९१८, नागरकोविल - २१ जून २००१, चेन्नई) हा एक भारतीय संगीतकार होता. तो प्रामुख्याने दक्षिण भारतामधील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यशील होता. त्याला १९६७ व १९८० सालचा सर्वोत्तम पार्श्वसंगीतकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर १९९२ सालचा तेलुगू फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.