Jump to content

के.के. रैना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; Կ․ Կ․ Ռաինա; K. K. Raina; के॰ के॰ रैना; K・K・ライナ; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; के॰ के॰ रैना; కె.కె. రైనా; ਕੇ ਕੇ ਰੈਨਾ; K. K. Raina; কে. কে. রায়না; K. K. Raina; K. K. Raina; के.के. रैना; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; کے کے رائنا; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; K. K. Raina; كي كي راينا; К. К. Рэйна; K. K. Raina; actor indio; indiai színész; aktore indiarra; ہِندوستٲنؠ اَداکار; actor indiu; actor indi; indischer Schauspieler; aisteoir Indiach; بازیگر هندی; 印度演員; indisk skuespiller; भारतीय अभिनेता; indisk skådespelare; שחקן הודי; onye na-eme ihe nkiri si India; भारतीय अभिनेता; intialainen näyttelijä; Indian actor; attore indiano; ভারতীয় অভিনেতা; acteur indien; indijski glumac; Indian actor; ator indiano; Indian actor; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേതാവ്; pemeran asal India; indisk skodespelar; indisk skuespiller; Indiaas acteur; India näitleja; Indian actor; індійський актор; aktor indian; actor indio; ممثل هندي; индийский актёр; actor indian; K・K・ラニア
के.के. रैना 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीख1950s , ऑक्टोबर १६, इ.स. १९५२
श्रीनगर
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q6323460
आय.एम.डी.बी. दुवा: nm0706953
विकिडाटावर माहिती संपादित करा

के.के. रैना हा एक भारतीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि थिएटर कॅरेक्टर अभिनेता आणि पुरस्कार विजेते पटकथा लेखक आहे.[] १९८६ च्या एक रुका हुआ फैसला चित्रपटातील ज्युर #८ या भूमिकेसाठी आणि ब्योमकेश बक्षी यांचे सहकारी अजित कुमार बॅनर्जीच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहे.[][] रैनाला १९९८ मध्ये राजकुमार संतोषींच्या चित्रपट चायना गेटसाठी सर्वोत्कृष्ट संवादाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[]

रैनाचा जन्म श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, भारत येथे एका काश्मिरी कुटुंबात झाला.[] रैना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे, व १९७६ मध्ये पदवीधर झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Dharm: Movie review
  2. My character in 'Hijack' based on Masood Azhar: KK Raina
  3. DD days: Most iconic TV characters [permanent dead link]
  4. "Best Dialogue Writer (Technical Awards)". 2018-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-24 रोजी पाहिले.
  5. "Guftagoo with K K Raina". YouTube. Rajya Sabha TV. रोजी मूळ पानापासून संग्रहित2023-09-06. 19 November 2020 रोजी पाहिले. 4:45 onwardsCS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. Alumni List For The Year 1976