के.एम. असगर हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

के.एम. असगर हुसेन (जन्म: जानेवारी २३,इ.स. १९१६) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.