केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेन्ट ही अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील इव्हॅन्स्टन या शहरातील मॅनेजमेन्ट प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.

माजी विद्यार्थी[संपादन]

  1. एडविन जी. बूझ: बूझ अ‍ॅलन हॅमिल्टन या कन्सल्टन्सीचे संस्थापक
  2. जेम्स एल. अ‍ॅलन: बूझ अ‍ॅलन हॅमिल्टन या कन्सल्टन्सीचे संस्थापक
  3. आर्थर ई. अ‍ॅन्डरसन: आर्थर अ‍ॅन्डरसन या कन्सल्टन्सीचे संस्थापक
  4. विजय करनानी: गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्याधिकारी
  5. कुशाग्र बजाजः बजाज शुगरचे संस्थापक
  6. स्टिव्ह ओडलॅन्डः अमेरिकेतील ऑफिस डेपो या रिटेलमधील चेनचे मुख्याधिकारी
  7. ग्रेग स्टाईनहाफेलः अमेरिकेतील टारगेट या रिटेलमधील चेनचे मुख्याधिकारी
  8. अ‍ॅन्ड्र्यू फॅस्टो: एन्रॉन कॉर्पोरेशनचे माजी सी.एफ.ओ
  9. रोहित देशपांडे: हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील मार्केटिंगचे प्राध्यापक
  10. बिल मॅकडरमॉटः एस.ए.पी.चे मुख्याधिकारी