इव्हॅन्स्टन, इलिनॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Fountain Square Evanston.jpg
Cook County Illinois Incorporated and Unincorporated areas Evanston Highlighted.svg

इव्हॅन्स्टन हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. शिकागोपासून १९ किमी उत्तरेस हे शहर शिकागोचे उपनगर समजले जाते.

केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे आहेत.