केली सेमूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायकेल आर्थर केली सेमूर (५ जून, १९३६:दक्षिण आफ्रिका - १७ फेब्रुवारी, २०१९:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९७० दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.