Jump to content

केन्सिंग्टन गार्डन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केन्सिंग्टन गार्डन्स
public garden, park
ह्याचा भागRoyal Parks of London संपादन
मूळ लेबलKensington Gardens संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसिटी ऑफ वेस्टमिन्स्टर, केन्सिंग्टन व चेल्सी संपादन
Historic countyMiddlesex संपादन
भौगोलिक गुणक५१°३०′२६″N ०°१०′४९″W संपादन
वारसा अभिधानGrade I listed park and garden संपादन
Connects withहाइड पार्क संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.royalparks.org.uk/parks/kensington-gardens संपादन
OS grid referenceTQ2634280148 संपादन
Map
लाँग वॉटर वरून दिसणारा केन्सिंग्टन पॅलेस महाल

केन्सिंग्टन गार्डन्स ही इंग्लंडची राजधानी लंडनमधील एक मोठी बाग आहे. ही बाग एकेकाळी केन्सिंग्टन पॅलेसची खाजगी बाग होती. आता ही सामान्य जनतेला खुली असून लंडनमधील शाही बागांपैकी एक आहे. लंडनच्या वेस्ट एंड भागात हाइड पार्कच्या जवळ असलेली ही बाग वेस्टमिन्स्टर आणि रॉयल बरो ऑफ केन्सिंग्टन आणि चेल्सी या दोन बरोंच्या मध्ये आहे. [] १०७ हेक्टर (२६५ एकर) विस्ताराची ही बाग ऐतिहासिक समजली जाते.

ही बाग वर्षभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उघडी असते.

संदर्भ

[संपादन]
  1. "About Kensington Gardens". The Royal Parks. 2022-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 Jun 2020 रोजी पाहिले.