हाइड पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाइड पार्कचे आकाशातून दृष्य

हाइड पार्क हे मध्य लंडनमधील सर्वात मोठे उद्यान आहे. इ.स. १६३७ साली पहिल्या चार्ल्सने जनतेसाठी खुले केलेले हे उद्यान १४२ हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]