कॅथेरिन मॅन्सफील्ड
Jump to navigation
Jump to search
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
New Zealand author | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
स्थानिक भाषेतील नाव | Katherine Mansfield | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑक्टोबर १४, इ.स. १८८८ वेलिंग्टन | ||
मृत्यू तारीख | जानेवारी ९, इ.स. १९२३ Fontainebleau | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
चिरविश्रांतीस्थान |
| ||
टोपणनाव |
| ||
कार्य कालावधी (प्रारंभ) | इ.स. १९११ | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
वडील |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
सहचर |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
कॅथेलीन मॅन्सफील्ड मरी ह्या इंग्लिश लेखीकेचा जन्म न्यूजीलैंड येथिल वेलिंगटन शहरात 14 ऑक्टोबर, 1888 रोजी झाला.[१] 'कॅथेरिन मॅन्सफील्ड' या टोपन नावाखाली तिने साहित्य लेखन केले.वयाच्या 19व्या वर्षी मॅन्सफील्डने न्यूजीलैंडमधून इंग्लैंडला स्थलांतर केले आणि वर्जिनिया वुल्फ, डी.एच.लॉरेंस या लेखकां बरोबर मैत्री केली.क्षयरोगामुळे 34व्या वर्षी कॅथेरिन मॅन्सफील्ड यांचा मृत्यु 9 जानेवारी,1923 ला झाला. [२]
जीवनचरित्र[संपादन]
बालपण:
कॅथेरिन मॅन्सफील्ड यांचे बालपण आर्थिकदृष्टया प्रबळ कुटुंबात न्यूजीलैंडमध्ये गेले. तिचे वडील, हेरोल्ड बेऔचम्प यांची बैंक ऑफ़ न्यूजीलैंडचे चेयरमैन होते. [३]
संदर्भ[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
- ^ "Katherine Mansfield | British author". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2019-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Katherine Mansfield House - Katherine Mansfield - Katherine Mansfield:1888 - 1923". web.archive.org. 2019-01-07 रोजी पाहिले.
- ^ "Katherine Mansfield House - Katherine Mansfield - Katherine Mansfield:1888 - 1923". web.archive.org. 2019-01-07 रोजी पाहिले.