कृष्णमेघ कुंटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णमेघ जगन्नाथ कुंटे , जन्मः इ.स. १९७३ उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आहेत. देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया मधून एम एस्सी, अमेरिका येथे पी.एच.डी. केले. त्यांनी पश्चिमघाटातील फुलपाखरांचा अभ्यास केला. निसर्ग व जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक. निसर्ग आणि माणूस या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक.

जीवन[संपादन]

कारकीर्द[संपादन]

पुस्तके[संपादन]

अभ्यासपुर्ण[संपादन]

  • बटरफ्लाईज ऑफ पेनिन्सुलर इंडिया

अनुभव[संपादन]

  • फुलपाखरांच्या संगतीत

* एका रानवेड्याची शोधयात्रा[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • ॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.