कृतिका कामरा
Appearance
Indian actress | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| उच्चारणाचा श्राव्य | ⓘ | ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | ऑक्टोबर २५, इ.स. १९८८ अशोकनगर | ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय | |||||
| |||||
कृतिका कामरा (जन्म २५ ऑक्टोबर १९८८) [१] [२] ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी तिच्या पडद्यावर सशक्त महिलांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. अनुभव सिन्हा यांच्या भिड आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या तांडव आणि बंबई मेरी जान मधील तिच्या भूमिकांसह तिने भारतीय चित्रपट उद्योगात एक स्थान निर्माण केले आहे.[३]
कितनी मोहब्बत है या मलिलेमध्ये आरोही म्हणून कामराने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातदूरचित्रवाणीमधून केली. कुछ तो लोग कहेंगे मधील डॉ. निधीच्या भूमिकेने तिला समीक्षक आणि लोकप्रिय अशा दोन्ही प्रकारची प्रशंसा मिळाली.[४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "TV actors and their birthday bash pictures". द टाइम्स ऑफ इंडिया. 17 August 2015.
- ↑ "Kritika Kamra chooses Game Of Thrones cosplay for her birthday bash".
- ↑ "Bambai Meri Jaan: Kay Kay Menon, Avinash Tiwary, Kritika Kamra To Star In Crime-Thriller". Zee News. 22 August 2023.
- ↑ "Kritika Kamra: Kanpur feels like home". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 December 2015.