Jump to content

कुलु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुलू या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?कुलु

हिमाचल प्रदेश • भारत
—  शहर  —
कुलु
कुलु
कुलु
Map

३१° ५७′ ३६″ N, ७७° ०६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,२२० मी
जिल्हा कुलु
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 175101
• +०१९०२



कुलु भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर कुलु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

कुल्लू, लहश्नी यांचे एक सुंदर निसर्ग दृश्य

कुलु खोरे

[संपादन]

कुलु खोऱ्यातील सार पास हे गिरीभ्रमणा साठी प्रसिद्ध आहे.कुलु येथून रायसन,कसोल,कनावर,ग्रहण,मिंगताज, नगारु आणि सार पास असा गिरीभ्रमणाचा सर्वसाधारण मार्ग असतो.बेस्करी,पुल्गा, मनीकरण अश्याप्रकारे गिरीभ्रमणाची सांगता होते.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, शुक्रवार दिनांक २८ मार्च २००३