कीथ आर्नोल्ड (पूर्व आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कीथ आर्नोल्ड (जन्म दिनांक अज्ञात:इंग्लंड - हयात) हा पूर्व आफ्रिकाचा ध्वज पूर्व आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने पूर्व आफ्रिकाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.