Jump to content

कीचकदरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या गावाचे महाभारतकालीन नाव. येथेच कीचकाचा वध झाला होता असा समज आहे.