किरेयीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगोलियातील एक प्रबळ ख्रिश्चन टोळी. मंगोलियातील ओर्खोन आणि तुल नदीच्या खोऱ्यात या टोळीचे वास्तव्य होते. वांग खान या टोळीचा प्रमुख होता.