काशीबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराणी काशीबाई भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
राजधानी रायगड
पूर्ण नाव काशीबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
मृत्यू १६७४
रायगड किल्ला, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी महाराणी सोयराबाई
उत्तराधिकारी महाराणी येसूबाई
पती छत्रपती शिवाजी महाराज
राजघराणे भोसले
चलन होन

काशीबाईसाहेब भोसले (?? - इ.स. १६७४) ह्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पत्नी होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह ८ एप्रिल १६५७ रोजी झाला . काशीबाई या जिजामातेच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बांदल यांच्या बहिणी होत्या. त्यांचा मृत्यू १९ मार्च १६७४ रोजी झाला. त्यांची समाधी रायगड येथे आहे.