काशीपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काशीपूर हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. हे गाव राज्याच्या नैऋत्य भागात उधमसिंह नगर जिल्ह्यात वसलेले आहे.