काशिका कपूर
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
काशिका कपूर (जन्म १८ फेब्रुवारी २००२ मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय अभिनेत्री आणि राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहे.[१] ती फ्री फायरमध्ये मोको हे पात्र साकारण्यासाठी ओळखली जाते.[२]
मागील जीवन आणि शिक्षण
[संपादन]काशिकाचा जन्म मुंबईत झाला. तिच्या शालेय दिवसात ती राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल आणि टेनिस खेळली. तिने जमनाबाई नरसी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि सध्या एन.एम.आय.एन.एस , मुंबई या विद्यापीठ,येथून बी.बी.ए चे शिक्षण घेत आहे.[३]
कारकीर्द
[संपादन]फिल्मोग्राफी
[संपादन]वेदिक्स ब्रँड (कव्हर गर्ल) - २०१९
बालाजी नाचो टीव्ही जाहिरात (मुख्य लीड) - २०२०
ओ मेरे दिल के चेन - सा रे गा मा म्युझिक व्हिडिओ (मुख्य लीड) - २०२१
आंतरराष्ट्रीय व्हिडिओ गेम फ्रीफायरचा चेहरा (मोको म्हणून) - २०२१
ट्रू लव्ह (चित्रपट) - २०२१
बाह्य दुवे
[संपादन]काशिका कपूर आयएमडीबीवर
संदर्भ
[संपादन]- ^ "'Adaalat' actress Kashika Kapoor is now eyeing reality shows - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-10 रोजी पाहिले.
- ^ "I am super excited about my Tollywood debut: Kashika Kapoor - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-10 रोजी पाहिले.
- ^ "Social media star Kashika Kapoor become the first Indian face of an International Video Game titled Free Fire". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-28. 2021-10-10 रोजी पाहिले.