काळा पैसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काळा पैसा म्हणजे अनधिकृत मार्गाने मिळवलेली संपत्ती होय.

सहसा ही संपत्ती भ्रष्टाचार, करबडवणूक, बेकायदा व्यापार, इत्यादी मार्गांनी मिळवली जाते.