कालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काली (देवता) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
काली देवी

कालिका ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे.ती काळ्या मेघासारख्या रंगाची, केस मोकळे सोडलेली व विवस्त्र अशी आहे.तिला तीन नेत्र आहेत व तिचा चेहरा रागाने लाल झालेला आहे.तिच्या सभोवताल प्रेतांचा खच पडलेला आढळतो. ती शिवाच्या शरीरावर आरूढ असलेली आहे. गळ्यात व कानात नरमुंड व तिच्या वरचे बाजूस असलेल्या डाव्या हातात नुकतेच कापलेले नरमुण्ड असून त्यातील वाहणारे रक्त खालच्या बाजूस डाव्या हातात असलेल्या कपालात जमा होत असते. तिचे वरील बाजूचे उजव्या हातात रक्त लागलेले खड्ग आहे. तिचा खालचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. अशाप्रकारे हिचे वर्णन आहे.[१]

राजा रविवर्म्याने काढलेले कालीचे चित्र
काली व भैरव


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेही बघा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. डॉ. रमा गोळवलकर (२२-१०-२०१७). तरुण भारत, नागपूर. आसमंत पुरवणी पान क्र. ८ प्रतिकांच्या देशा-मातृका. नरकेसरी प्रकाशन, नागपूर. २३/१०/२०१७ रोजी पाहिले.