कालका
Appearance
कालका | |
भारतामधील शहर | |
कालका−सिमला रेल्वे |
|
देश | भारत |
राज्य | हरियाणा |
जिल्हा | पंचकुला |
स्थापना वर्ष | इ.स. १८४२ |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,१५२ फूट (६५६ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३२,२५५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
कालका हे भारत देशाच्या हरियाणा राज्याच्या पंचकुला जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. आहे. कालका चंदीगढच्या २० किमी पूर्वेस हिमालयाच्या पायथ्याशी वसले असून ते सिमला ह्या हिमाचल प्रदेशामधील लोकप्रिय पर्यटनस्थळाकडे जाण्याचे प्रवेशद्वार मानले जाते. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या कालका सिमला रेल्वेची सुरुवात कालका रेल्वे स्थानकापासूनच होते. तसेच चंदीगढ ते सिमला दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग २२ कालकामधूनच जातो.