कार्न काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्न काउंटीमधील खनिज तेलाच्या विहिरी

कार्न काउंटी' ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेकर्सफील्ड येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,०९,२३५ इतकी होती.[२]

कार्न काउंटी बेकर्सफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १९६६मध्ये झाली. कार्न काउंटीला येथून वाहणाऱ्या कार्न नदीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "QuickFacts Kern county, California". United States Census Bureau. February 13, 2022 रोजी पाहिले.