Jump to content

बेकर्सफील्ड (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेकर्सफील्ड
Bakersfield
अमेरिकामधील शहर


बेकर्सफील्ड is located in कॅलिफोर्निया
बेकर्सफील्ड
बेकर्सफील्ड
बेकर्सफील्डचे कॅलिफोर्नियामधील स्थान
बेकर्सफील्ड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बेकर्सफील्ड
बेकर्सफील्ड
बेकर्सफील्डचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°22′24″N 119°1′7″W / 35.37333°N 119.01861°W / 35.37333; -119.01861

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८६९
क्षेत्रफळ ३७१.९५ चौ. किमी (१४३.६१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४०८ फूट (१२४ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,४७,४८३
  - घनता ९३० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल)
  - महानगर ८,३९,६३१
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
bakersfieldcity.us


बेकर्सफील्ड हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात फ्रेस्नोलॉस एंजेल्स ह्या शहरांच्या मधोमध वसले आहे. २०१० साली ३.४७ लाख लोकसंख्या असणारे बेकर्सफील्ड कॅलिफोर्नियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: