कापूर
Appearance
(कापुर या पानावरून पुनर्निर्देशित)
कापूर (संस्कृत: कर्पूर ; इंग्लिश: Camphor, कॅंफर ;) हा मेणचट, पांढऱ्या रंगाचा, पारदर्शक व अॅरोमॅटिक वासाचा घन पदार्थ असतो. कीटोन या कार्बन संयुगांच्या वर्गात मोडणाऱ्या कापराचा रासायनिक फॉर्म्युला C10H16O असा आहे.
संप्लवन ही घटना कापराच्या बाबतीत दिसून येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कापुर हा antibactarial आहे.