कान्होबा
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव =कान्होबा | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=पेण | जिल्हा = रायगड जिल्हा |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =सरपंच | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = ४०२१०७ | आरटीओ_कोड = एमएच/०६ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा] आगरी] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}}
कान्होबा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. कान्होबा गावात प्रामुख्याने भात शेती पिकवली जाते. गावात प्रत्येकाचे तलाव आहेत. कान्होबा गावाच नाव हे तेथील कान्होबा देव [कन्हैय्या [कृष्ण] यामुळे पडले आहे.कान्होबा गावात मारुतीचे मंदिर आणि गावदेवीचे मंदिर आहेत. भोगावती नदीच्या किनारी कान्होबा देवाचं मंदिर आहे. संपूर्ण पेण तालुक्यातील एकीचे प्रतिक म्हणुन कान्होबा गावाला ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.