Jump to content

कान्हा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कान्हा
दिग्दर्शन अवधूत गुप्ते
निर्मिती विहंग एंटरटेनमेंट
प्रमुख कलाकार गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २६ ऑगस्ट २०१६



कान्हा हा २०१६ चा मराठी भाषेतील ॲक्शन थरारपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले आहे.[] यात गश्मीर महाजनी आणि वैभव तत्ववादी प्रमुख भूमिकेत आहेत.[] चित्रपट २६ ऑगस्ट २०१६ रोजी भारतात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता.[]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "WATCH: Krishna Janmala from Kanha - Times of India" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया.
  2. ^ "Omprakash in Avadhoot's next - Times of India" (इंग्रजी भाषेत). द टाइम्स ऑफ इंडिया."Omprakash in Avadhoot's next - Times of India".
  3. ^ "'कान्हा' दहीहंडीच्या राजकारणाचा काला मोठ्या पडद्यावर". लोकसत्ता. 21 August 2016.