Jump to content

काडिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काडिस
Cadiz
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
काडिस is located in स्पेन
काडिस
काडिस
काडिसचे स्पेनमधील स्थान

गुणक: 36°32′N 6°17′W / 36.533°N 6.283°W / 36.533; -6.283

देश स्पेन ध्वज स्पेन
प्रांत आंदालुसिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ११०४
क्षेत्रफळ १३.३ चौ. किमी (५.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६ फूट (११ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,२७,२००
  - घनता ९,५६४ /चौ. किमी (२४,७७० /चौ. मैल)
http://www.cadiz.es


काडिस (स्पॅनिश: Cadiz) हे स्पेन देशाच्या दक्षिण टोकावरील एक शहर आहे. काडिस हे इबेरियन द्वीपकल्पावरील सर्वात जुने शहर मानले जाते. येथे अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे व वास्तू आहेत.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: