कांदा (निःसंदिग्धीकरण)
Appearance
मराठी विकिवर कांदा या नावाशी साधर्म्य असणारे खालील लेख आहेत -
- कांदा - भारतीय जेवणातील एक आवश्यक घटक. एक जमिनीच्या खाली येणारा कंद. कांद्याची भाजी, भजी करतात, किंवा हा कच्चाच खातात.
- कांदे - सांगली जिल्ह्यातील एक गाव.
- कांदेपात - पाने असलेला कोवळा कांदा. किंवा कांदा नसलेली कांद्याची पाने.
- कांदे नवमी - आषाढ शुद्ध नवमी.