काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वज
नाव काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार ३:४
स्वीकार १८ फेब्रुवारी २००६

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज निळ्या रंगाचा बनला असून त्याच्या मधोमध पिवळ्या व लाल रंगांचे तिरके पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक पिवळ्या रंगाचा तारा आहे.


मागील ध्वज[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]