काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
काँगोचे प्रजासत्ताकचा ध्वज
नाव काँगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार १८ ऑगस्ट १९५८

काँगोचे प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज हिरव्या पिवळ्या व लाल रंगांच्या तीन तिरक्या पट्ट्यांपासून बनला आहे. आफ्रिकेमधील बहुतांश देशांप्रमाणे हे तीन रंग काँगोच्या ध्वजाचा भाग आहेत.


हे सुद्धा पहा[संपादन]