Jump to content

कविता कुंवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कविता कुंवर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कविता कुंवर
जन्म ३१ जुलै, २००३ (2003-07-31) (वय: २१)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) १२ जानेवारी २०१९ वि चीन
शेवटची टी२०आ २२ ऑगस्ट २०२३ वि हाँग काँग
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ
सामने ३५
धावा ११८
फलंदाजीची सरासरी १०.७२
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३१
चेंडू ६११
बळी ३१
गोलंदाजीची सरासरी १३.१२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/२
झेल/यष्टीचीत ९/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ नोव्हेंबर २०२२

कविता कुंवर (नेपाळी:कविता कुँवर) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आणि नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची उजव्या हाताची मध्यमगतीची गोलंदाज आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kabita Kunwar". Cricinfo. 2019-02-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Women Part 1". Emerging Cricket. 18 July 2020 रोजी पाहिले.