कवलरी टँक संग्रहालय
Appearance
सैन्य संग्रहालय | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | सैन्य संग्रहालय | ||
---|---|---|---|
स्थान | अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
Street address |
| ||
स्थापना |
| ||
| |||
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
टैंक संग्रहालयमध्ये, ब्रिटिश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्मड कॉर्प सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कवलरी टॅंक संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन 1994 मध्ये बी.सी. जोशी यांच्या हस्ते झाले. आशियातील एकमेव संग्रहालय आहे .अनेक राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टॅंकदेखील प्रदर्शित केले गेले आहेत जे अद्वितीय आहेत