कलहंस
Appearance



कलहंस (इंग्लिश:Eastern greylag goose) हा एक पक्षी आहे.
ओळख
[संपादन]हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसाएवडा पाळीव हंसाचे कूल मुळात कलहंसापासून हिवाळी पाहुणा व रंगारुपाने व आकाराने धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो. शेपटीकडील भाग करडा चोच मांसल गुलाबी असते.
वितरण
[संपादन]ते हिवाळी पाहुणा असतो. (कुठे?) पाकिस्तान ते मणिपूर, चिलका सरोवर, ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतात. मध्य प्रदेशात व महाराष्ट्रात दुर्मिळ पुढे दक्षिणकडे आढळून येत नाहीत.
निवासस्थाने
[संपादन]नद्या, सरोवरे,धनाची शेती आणि गवती कुरणे
चित्रदालन
[संपादन]- वेगवेगळ्या प्रकारचे कलहंस
- Variant with white "front"
- In flight
- Swimming
- Detail
- A crossbreed between a wild greylag goose and a domestic goose (A. a. domesticus), as evidenced by its thick neck and bulky head, both of which display vestigial patterning like certain domestic breeds
- Head
- ID composite
- Flock taking off over water
- Egg, Collection Museum Wiesbaden
- Female with chicks
- On Texel, Netherlands
- On Ystad
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ
[संपादन]पक्षिकोश लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली
