Jump to content

कर्स्टन जिलिब्रँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्स्टन जिलिब्रॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)
कर्स्टन जिलिब्रॅंड
Kirsten Gillibrand

विद्यमान
पदग्रहण
२६ जानेवारी, २००९
चक शुमरच्या समेत
मागील हिलरी क्लिंटन

जन्म ९ डिसेंबर, १९६६ (1966-12-09) (वय: ५७)
आल्बनी, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक
धर्म रोमन कॅथलिक
सही कर्स्टन जिलिब्रँडयांची सही

कर्स्टन जिलिब्रॅंड (इंग्लिश: Kirsten Gillibrand, ९ डिसेंबर १९६६) ही एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २००७ ते २००९ दरम्यान काँग्रेसवुमन राहिलेली गिलिब्रॅंड २००९ पासून न्यू यॉर्क राज्यामधून सेनेटर आहे. २००८ साली बराक ओबामाने विद्यमान सेनेटर हिलरी क्लिंटनला परराष्ट्र सचिव नेमल्यानंतर क्लिंटनने सेनेटरपदाचा राजीनामा दिला. तिच्या जागी जिलिब्रॅंडची निवड करण्यात आली. २०१२ साली तिने सेनेटरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून पद राखले. ती कोरी बुकरची एक मित्र आहे.[][]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ Twitter. 2019-05-16
  2. ^ Twitter. 2019-08-28