Jump to content

कर्क मॅककेन्झी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्क मॅकेन्झी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
कर्क संजय अलेक्झांडर मॅकेन्झी
जन्म ९ नोव्हेंबर, २००० (2000-11-09) (वय: २४)
जमैका
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अव्वल फळीतील फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ३३४) २० जुलै २०२३ वि भारत
शेवटची कसोटी १७ जानेवारी २०२४ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१ जमैका तल्लावाह (संघ क्र. ५४)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने १३ १० १४
धावा ३२ ७७० १७० १५४
फलंदाजीची सरासरी १६.० ३३.४७ १७.० ११.८४
शतके/अर्धशतके ०/० १/५ ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३२ २२१ ८४ २८
चेंडू - ७२ - -
बळी - - -
गोलंदाजीची सरासरी - २०.०० - -
एका डावात ५ बळी - - -
एका सामन्यात १० बळी - - -
सर्वोत्तम गोलंदाजी - १/८ - -
झेल/यष्टीचीत १/० ८/० ३/० ३/०
स्त्रोत: क्रिकइन्फो, ७ जानेवारी २०२४

कर्क मॅकेन्झी (जन्म ९ नोव्हेंबर २०००) हा जमैकन क्रिकेट खेळाडू आहे.[][] ऑगस्ट २०२१ मध्ये, त्याला २०२१ कॅरिबियन प्रीमियर लीगसाठी जमैका तल्लावाह संघात स्थान देण्यात आले.[] त्याने ५ सप्टेंबर २०२१ रोजी २०२१ कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तल्लावाहसाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[] त्याच्या ट्वेंटी-२० पदार्पणापूर्वी, तो २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडीजच्या संघाचा भाग होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kirk McKenzie". ESPN Cricinfo. 5 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "New Zealand cricketers chair off West Indian Kirk McKenzie after he suffered severe cramp at Under-19 World Cup". News.com.au. 5 September 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Afghanistan's Qais Ahmad, Naveen-ul-Haq and Waqar Salamkheil set to feature in CPL 2021". ESPN Cricinfo. 2 September 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "18th Match, Basseterre, Sep 5 2021, Caribbean Premier League". ESPN Cricinfo. 5 September 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "West Indies Squad announced for ICC U19 Cricket World Cup". Cricket West Indies. 25 November 2019 रोजी पाहिले.