करबला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

करबला (अरबी: كربلاء‎;;)हे इराकमध्ये असलेले एक शहर आहे.[ चित्र हवे ] ते बगदाद शहराच्या नैऋत्येस(दक्षिण-पश्चिम) सुमारे १०० किमी अंतरावर आहे.

हे शिया मुसलमान समाजाचे एक आस्था केंद्र आहे. येथे इमाम हुसेन शहिद झाले होते त्यामुळे या ठिकाणास महत्त्व आहे. इमाम हुसेन यांच्याशी तत्कालीन शासनाने जो क्रुर व्यवहार केला त्याचे या दिवशी स्मरण करून सर्व शिया शोक मनवतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.