करंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

करंदी हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गाव आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे तसेच येथे जानपीर बाबाची यात्रा भरते. येथे जे.जे. इंटरनॅशनल स्कूल आहे.

  1. अश्विनी_बिजनेस_ग्रुप# ही उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्था उभारलेली आहे. (हाऊसकीपिंग लिक्विड साहित्य उत्पादन)