कमिला तय्यबजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमिला तय्यबजी (mr)
कमिला तय्यबजी 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कमिला तय्यबजी (१४ फेब्रुवारी, १९१८ - १७ मे, २००४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या भारतीय वकील आणि समाजसेविका होत्या. त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर बिहारमध्ये काम केले होते.[१]

भारतीय वकील व समाजसेवक बदरुद्दीन तय्यबजी हे कमिला तय्यबजींचे वडील होत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ गार्डियन, द. https://www.theguardian.com/news/2004/jun/15/guardianobituaries.india. २०२०-०५-१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)