कमलाबाई रघुनाथराव गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री-कलाकार होत्या.

कौटुंबिक माहिती[संपादन]

कमलाबाई या दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जे.जे स्कूल ऑफ आर्ट्‌समधील प्राध्यापक आनंद नानोसकर यांची कन्या होत. रघुनाथ गोखले हे त्यांचे पती. चंद्रकांत गोखले, लालजी गोखलेसूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले होत. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते तर चंद्रकांत गोखले चित्रपट आणि नाट्य अभिनेता होते. चंद्रकांत गोखले यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत.

कमलाबाई गोखले यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट[संपादन]

  • अफ़गान अबला (१९३४)
  • अंबरीश (१९३४)
  • अल्लादीन और जादुई चिराग (१९५२)
  • आख़री ग़लती (१९३६)
  • एक नज़र (१९७२)
  • औरत का दिल (१९३३)
  • कृष्ण सुदामा (१९३३)
  • ग़रीब का लाल (१९३९)
  • गहराई (१९८०)
  • गुणसुंदरी सुशीला (१९३४)
  • चंद्रहास (१९३३)
  • चाबुकवाली (१९३८)
  • चार चक्रम (१९३२)
  • देवी देवयानी शर्मिष्ठा (१९३१)
  • नवजीवनम कमला (१९४९)
  • नास्तिक कमला (१९५४)
  • नीति विजय (१९३२)
  • प्रभुका प्यारा (१९३६)
  • बॅरिस्टर्स वाईफ़ (१९३५)
  • बाल्यकालसखी (१९६७)
  • बिख़रे मोती (१९३५)
  • बे ख़राब जन (१९३६)
  • भूतियो महाल (१९३२)
  • भूल भुलैयाँ (१९३३)
  • भोला शिकार (१९३३)
  • मिर्ज़ा साहिबाँ (१९३३)
  • मोहिनी भस्मासुर (१९३१)
  • राजरानी मीरा (१९३३)
  • लाल-ए-यमन लालारुख (१९३३)
  • शैल बाला (१९३२)
  • सोना चाँदी (१९४६)
  • स्टंट किंग (१९४४)
  • स्ट्रीट सिंगर (१९३८)
  • हक़दार (१९४६)
  • हलचल (१९७१)