कन्हाला
Appearance
कन्हाला हे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेले गाव आहे. हे गाव १००% आदिवासी वस्तीचे गाव आहे. या गावात भिल्ल जमातीचे आदिवासी लोक राहतात.