Jump to content

कन्नदासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kannadasan; কন্নদাসন; Kannadasan; કણ્ણદાસન; Kannadasan; Kannadasan; Kannadasan; କନ୍ନାଦାସନ; Kannadasan; Kannadasan; کاندسان; कन्नदासन; Kannadasan; കണ്ണദാസൻ; Kannadasan; Kannadasan; कन्नदासन; కన్నదాసన్; ਕੰਦਾਸਨ; Kannadasan; ಕನ್ನದಾಸನ್; Kannadasan; கண்ணதாசன்; poeta indio; ভারতীয় কবি; poète indien; તમિલ કવિ અને ગીતકાર; India luuletaja; poeta indi; Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian; ଭାରତୀୟ କବି; Indian poet; شاعر هندی; India siyaasa nira ŋun nyɛ doo; poet indian; تمل شاعر; तामिळ कवी आणि गीतकार (१९२७-१९८१); poet indian; indyjski poeta; ഇന്ത്യന്‍ രചയിതാവ്‌; Indiaas dichter (1927-1981); شاعر هندي; तमिल कवि और गीतकार; Indian philosopher, poet, film song lyricist, producer, actor, script-writer, editor, philanthropist; file Indiach; poeta indio; Indian poet; משורר הודי; தமிழ்க் கவிஞர், பாடலாசிரியர், திரைப்படத் தயாரிப்பாளர், நடிகர், திரைக்கதை ஆசிரியர்; پرواتھی ناتھن; कवियरासू कन्नडासन; कवियरासू कन्नदासन; कन्नडासन; પાર્વથી નાથન; Vanangamudi; Arokkiya Saamy; Kamakappriya; Karaimuthu Pulavar; Parvathi Nathan; Muthaiah; कण्णदासन; Kannadasan; கவியரசர்; கண்ணதாஸன்; முத்தையா
कन्नदासन 
तामिळ कवी आणि गीतकार (१९२७-१९८१)
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखजून २४, इ.स. १९२७
Sirukoodalpatti
मृत्यू तारीखऑक्टोबर १७, इ.स. १९८१
शिकागो
टोपणनाव
  • Vanangamudi
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
मातृभाषा
अपत्य
  • Q131831902
उल्लेखनीय कार्य
  • Q12973745
  • Q12974549
पुरस्कार
  • Sahitya Akademi Award in Tamil (इ.स. १९८०)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3519797
आयएसएनआय ओळखण: 0000000098709915
व्हीआयएएफ ओळखण: 62749617
जीएनडी ओळखण: 121546454
एलसीसीएन ओळखण: n81022752
बीएनएफ ओळखण: 12350732j
एसयूडीओसी ओळखण: 063874237
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 185547311
J9U ID: 987007420316705171
the Internet Archive OpenLibrary ID: OL219A
Europeana entity: agent/base/74520
आय.एम.डी.बी. दुवा: nm1823946
विकिडाटावर माहिती संपादित करा
कन्नदासन

कवियरासू कन्नदासन (तमिळ: கண்ணதாசன்) (जून २४, इ.स. १९२७ - ऑक्टोबर १७, इ.स. १९८१) हा तमिळ कवी, गीतकार व लेखक होता. तमिळ चित्रपटांतील गाण्यांसाठी लिहिलेल्या गीतांमुळे कन्नदासनाला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत सुमारे ५,००० गीते, ६,००० कविता व नाटके, महाकाव्ये, निबंधसंग्रह इत्यादी प्रकारांत मोडणारी २३२ पुस्तके लिहिली []. त्याने धर्म व धार्मिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून लिहिलेले दशखंडात्मक निबंध अर्थमूल इंदुमतम् (मराठी: सार्थ हिंदुत्व) व येसू काव्यम् या नावाने लिहिलेले येशू ख्रिस्ताचे पद्य चरित्र, या रचनाही वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात.

संदर्भ

[संपादन]
  1. "कन्नदासन पदिप्पगम" (इंग्लिश भाषेत). 2011-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]