कणिका कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कणिका कपूर
आयुष्य
जन्म २३ मार्च, १९८० (1980-03-23) (वय: ३९)
जन्म स्थान लखनौ, उत्तर प्रदेश
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२०१५)

कणिका कपूर (जन्म: २३ मार्च १९८०) ही एक भारतीय गायिका आहे. २०१४ सालच्या रागिणी एमएमएस २ ह्या बॉलिवुडच्या चित्रपटामधील बेबी डॉल ह्या सनी लिऑनवर चित्रित झालेल्या गाण्यासाठी कणिका प्रसिद्धीच्या झोतात आली. ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ह्याच वर्षी हॅपी न्यू इयर सिनेमामधील तिने गायलेले लव्हली हे गाणेदेखील गाजले.

बाह्य दुवे[संपादन]