कच्छचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कच्छचे आखात भारताच्या गुजरात राज्यातील आखात आहे. हा आखात कच्छ आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये असून कंडला बंदर या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. या आखातातील सगळ्यात खोल बिंदू समुद्रसपाटीखाली १२२ मीटर आहे.