कंठी पंकोळी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कंठी पंकोळी(पक्षी) या पानावरून पुनर्निर्देशित)

कंठी पंकोळी (इंग्लिश:Eastern Collared Martin) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.खालील भागाचा रंग पांढरा असून ,छातीवर पिंगट पट्टा व वरील भाग पिंगट रंगाचा असतो.

वितरण[संपादन]

कंठी पंकोळी आसाम आणि संलग्न राज्यात हिवाळ्यात पाहायला मिळतो. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर, तसेच मार्च आणि एप्रिल या महिन्यात तो स्थलांतर करतो.

निवासस्थाने[संपादन]

दरडी असलेले ओढे आणि नद्या.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली